आयकर, जीएसटी आणि चंद्रपूरच्या अन्य करांच्या संदर्भात सदस्य आणि व्यापाऱ्यांना नियमित सल्ला देणारी चंद्रपूर आयकर बार असोसिएशन केली गेली. सीए प्रवीण गोठी हे गेल्या १ वर्षांपासून चंद्रपुरात सनदी लेखापाल म्हणून कार्यरत आहेत आणि अनेक सामाजिक संस्थांशी संबंधित आहेत. साधी राहणी व उच्च विचारांनी समृद्ध असलेल्या प्रवीण गोठी यांना सीए पंकज मुंध्रा यांना सचिवपदी नेमले. उपाध्यक्षपदी […]
*जिल्ह्यात गेल्या २४ तासात १०६ जण कोरोना बाधित *तसेच आज जिल्ह्यात ७ जणांचा मृत्यू *जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या-१७४८४ *आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या-१४८५० *सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या-२३६७ *आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या-२६७ जिल्ह्यातील (२५०)बाहेरील (१७) *जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे. *सोशिअल डिस्टंसिंगचे पालन करून. मास्कचे वापर करावे. *अत्यावश्यक कामानीच बाहेर पडा. *घरी […]
चंद्रपूर विमानतळाचे काम तीन महिन्यात सुरु करा आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या अधिकाऱ्यांना सूचना थंड बस्त्यात पडलेल्या कामाला मिळणार गती मुंबई : आदिवासी बहुल आणि नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळावी यादृष्टीने तसेच जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या आणि वाघांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील मौजा विहीरगाव व मुर्ती येथे प्रस्तावित विमानतळाचे काम […]