*हल्ल्या घाटावरील अवैध रेती वाहतूकीवर भरारी पथकाचा छापा चंद्रपूर, दि. 17 नोव्हेंबर: अवैध खनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणात चंद्रपूर जिल्ह्यात सन 2020-21 मध्ये आतापर्यंत एकूण 330 प्रकरणात रुपये तीन कोटी 58 हजार 480 दंड वसूल करण्यात येवून 13 व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यात जिल्हा भरारी पथकाने एकूण 20 प्रकरणात रु. 23 लाख […]
चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यत 9359 बाधितांना डिस्चार्ज बाधितांची एकूण संख्या 12431; उपचार सुरु असणारे बाधित 2882चंद्रपूर, दि. 13 ऑक्टोंबर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात आणखी 198 बाधित पुढे आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 12 हजार 431 झाली आहे. यापैकी 9 हजार 359 कोरोना बाधितांना आतापर्यंत बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली असून 2 हजार […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाच्या माध्यमातुन मागणी आठवडा भरापासून चंद्रपूरात सुरु असलेल्या पावसामुळे चंद्रपूरात पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याने अनेकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे तत्काळ पंचणामे करुन नुकसाणग्रस्तांना सरसकट आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी निवेदनाच्या माध्यमातुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. चंद्रपूर शहरात […]