चंद्रपुर

चंद्रपूर जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट्स

*चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या २४ तासात २७ जण कोरोना बाधित

*तसेच आज जिल्ह्यात एकही जणाचा मृत्यू नाही

*आज कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या-५४

*आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या-२१९७८

*आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या-२०९७८

*सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या-६४४

*जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे.

*सोशिअल डिस्टंसिंगचे पालन करून. मास्कचे वापर करावे.

*अत्यावश्यक कामानीच बाहेर पडा.

*घरी रहा. सुरक्षित रहा.

Leave a Reply

Your email address will not be published.