

Related Articles
रेल्वे उड्डाणपुलावरून उतरताना ट्रकने 4 दुचाकींना चिरडले.
राजुरा (ता.प्र) :– राजुरा बामणी मार्गावरील उड्डाणपुलावरून राजुरा मार्गे छत्तीसगड राज्यात जाणार्या आयशर क्रमांक MH40 BL1818 ह्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 4 दुचाकींना भरधाव येत धडक दिली. आज दुपारी दिड वाजताच्या दरम्यान राजुरा बामणी मार्गावर हा अपघात घडला यामुळे वाहतुक विस्कळित झाली आहे.सविस्तर वृत्त असे की अचानक पाऊस सुरू झाल्याने राजुरा बामणी मार्गाने प्रवास […]
दुर्गापुरात दहशत माजविणारा नरभक्षक बिबट्या जेरबंद
चंद्रपूर- मागील अनेक महिन्यापासून दुर्गापुरात दहशत माजविणाऱ्या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यास वनविभागाला यश मिळाले. आज पहाटे 4 वाजताच्या सुमारास वनविभागाच्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला, मात्र हा तो नरभक्षक बिबट आहे की नाही हे यावर सध्या प्रश्नच आहे, कारण 1 महिन्यांपूर्वी असाच बिबट पिंजऱ्यात अडकला होता मात्र तो नरभक्षक नव्हता. पहाटेच्या सुमारास सदर मानवी जीवनास धोकादायक […]
रुग्ण सेवेतील कंत्राटी कामगारांचे थकीत वेतन तातडीने करा.
आमदार सुभाष धोटेंच्या जिल्हा शल्यचिकित्सकांना सुचना. राजुरा :– राजुरा उपजिल्हा रुग्णालय तसेच राज्यातील अनेक ठिकाणी रुग्णांना सेवा पुरविणे यासाठी तात्पुरत्या स्वरुपात अल्प कालावधीकरिता कुशल व अकुशल कंत्राटी मनुष्यबळ पुरवठा करून रुग्ण सेवा देण्याचे काम सुरु आहे. मात्र गेली ३ ते ४ महिन्यापासून कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार, मानधन न मिळाल्याने रुग्ण सेवेचे महत्त्वाचे काम करणाऱ्या या कामगारांवर […]




