
*जिल्ह्यात गेल्या २४ तासात १५७ जण कोरोना बाधित
*जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या-१६३२९
*आतापर्यन्त बरे झालेल्या रुग्णांची संख्या-१३३०४
*सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या-२७८३
*आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २४२ जिल्ह्यातील (२२६ ) बाहेरील(१६)
*जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे.
*सोशिअल डिस्टंसिंगचे पालन करून . मास्कचे वापर करावे.
*अत्यावश्यक कामानीच बाहेर पडा.
*घरी रहा. सुरक्षित रहा.


