
*जिल्ह्यात गेल्या २४ तासात ५३ जण कोरोना बाधित
*आतापर्यंतची सर्वात कमी रुग्ण संख्या
*तसेच जिल्ह्यात आज २ जणांचा मृत्यू
*जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या-१५९९०
*आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या-१३००१
*सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या-२७५३
*आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या-२३६ जिल्ह्यातील (२२१) बाहेरील (१५)
*जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे.
*सोशिअल डिस्टंसिंगचे पालन करून. मास्कचे वापर करावे.
*अत्यावश्यक कामानीच बाहेर पडा.
*घरी रहा. सुरक्षित रहा.


