चंद्रपुर

चंद्रपूर जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट्स

*जिल्ह्यात गेल्या २४ तासात १५६ जण कोरोना बाधित

*तसेच आज चंद्रपूरात ३ जणांचा मृत्यू

*जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या-१२२३३

*आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या-८९७७

*सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णाची संख्या-३०६९

*आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १८७ जिल्ह्यातील (१७८) बाहेरील (९)

*जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे.

*सोशिअल डिस्टंसिंगचे पालन करुन. मास्कचे वापर करावे.

*अत्यावश्यक कामानीच बाहेर पडा.

*घरी. रहा. सुरक्षित रहा.

Leave a Reply

Your email address will not be published.