गडचिरोली

गडचिरोली जिल्हयात 58 नवीन कोरोना बाधित तर तीन महिलांचा मृत्यू

*तर आज 51 कोरोनामुक्त*
गडचिरोली आज जिल्हयात 58 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 51 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. *आज तीन मृत्युमध्ये* हनुमान नगर गडचिरोली येथील 70 वर्षीय महिला तर 90 वर्षीय महिला आलापल्ली आणि 60 वर्षीय महिला गनपूर तालुका चामोर्शी अशा तीघांचा समावेश आहे.*नवीन 58 बाधितांमध्ये* गडचिरोली 14, अहेरी 3, आरमोरी 2, भामरागड 0, चामोर्शी 1, धानोरा 37, एटापल्ली 0, कोरची 0, कुरखेडा 1, मुलचेरा 0, सिरोंचा 0 व वडसा येथील 0 जणांचा समावेश आहेनवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील रामपुरी वार्ड 01, स्थानिक 02, कॉम्प ऐरिया 01, फॉरेस्ट कॉलनी 01, विवेकानंद नगर 01, कन्नमवार नगर 01, लाड दवाखाना जवळ 01, गोकुल नगर 01, नंदनवन नगर चामोर्शी रोड 01, करम टोला 01, आरमोरी रोड 01, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 01, सावरकर चौक आलापल्ली 02, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 01, अंतरजी 01, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये 0, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये गणपूर 01, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये पोलीस स्टेशन येरकड 37, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये 0, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये 0, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये मालेवाडा 01, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 0, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 0, व वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 0, तर इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये 2 जणाचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.