

Related Articles
भीषण अपघातात 2 मुलांचा मृत्यू
Posted on Author Maha Vidarbha
चंद्रपूर – शहरातील काही अंतरावर असलेल्या चिंचाळा गावाजवळील धानोरा मार्गावर सकाळी 9 वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात 2 मुलांचा मृत्यू झाला. सकाळी 9 वाजताच्या सुमारास सिदुर गावातील 18 वर्षीय अंकित मत्ते व 24 वर्षीय संकेत झाडे हे दुचाकीने निघाले होते, त्यावेळी DNR कम्पनीच्या कॅप्सूल ट्रक ने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत संकेत […]




