

Related Articles
चंद्रपूर जिल्ह्याला कोरोनामुक्त ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
चंद्रपूर (का.प्र.)चंद्रपूर जिल्ह्यात अद्याप एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा व प्रशासन अतिशय उत्तम पद्धतीने काम करत आहे. मात्र पुढील काळामध्ये चंद्रपूरमध्ये येणाèया प्रत्येक नागरिकाची कसून तपासणी करा. एक,एक जिल्हा कोरोना मुक्त ठेवणे गरजेचे आहे.चंद्रपूर जिल्हा सुद्धा या आजारापासून अलिप्त ठेवा. त्यासाठी कडेकोट लॉकडाऊन करा,असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार […]
डेंग्युस प्रतिबंध घालण्यास चंद्रपूर मनपास यश
आरोग्य विभाग,स्वच्छता विभागाचे नियोजनबद्ध कार्य चंद्रपूर – डेंग्यु व इतर कीटकजन्य रोगांचा प्रसार रोखण्यास चंद्रपूर महानगरपालिकेस यश आले असुन मागील वर्षी जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत आढळलेल्या २६५ डेंग्यु रुग्णांच्या तुलनेत यंदा केवळ ३ सक्रिय रुग्ण मनपा कार्यक्षेत्रात आहेत. योजनाबद्ध रीतीने कार्य केल्याने डेंग्युला आला घालणे शक्य आहे हे लक्षात घेऊन आयुक्त विपीन पालीवाल यांच्या […]
चंद्रपूरात रंगत आहेत कुस्तीचे थरारक सामने, हॅन्डबॉल स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी….
श्री. माता महाकाली क्रीडा महोत्सव अंतर्गत चंद्रपूर महानगर पालिकेच्या प्रागंणात आयोजित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कुस्तीचा थरार नागरिकांना अनुभवयास मिळत आहे. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय कुस्तीपट्टुंनी सहभाग घेतला आहे. तर सदर महोत्सवा अंतर्गत खुटाळा येथे आयोजित हॅंन्डबॉल स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने चंद्रपूरात आयोजित श्री माता महाकाली क्रीडा महोत्सवा अंतर्गत […]



