

Related Articles
बोर्डा ग्रामपंचायत सदस्य उमेश देशमुख यांच्या नेतृत्वात शेकडो युवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
आमदार प्रतिभाताई धानोरकर उपस्थित प्रवेश* चंद्रपूर : फुले – शाहू- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित झालेले उमेश देशमुख वरोरा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या बोर्डा ग्रामपंचायतचे गेल्या अडीच वर्षापासून कुठल्याही पक्षाशी बांधील न राहता सदस्यत्व पद भूषवित आहे. परंतु काँग्रेस पक्षाच्या विद्यमान आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या विकास कार्याचा धडाका पाहता त्यांच्या कार्याने प्रभावित होत […]
विदर्भ निर्माण यात्रेचे मुल येथे आगमन
मुल – विदर्भ अजूनही विकासापासून कोसो दूर आहे. शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोई नाही. मागील तीन वर्षांपासून शेतकऱ्यांनी शेती पंपची डिमांड भरूनही विद्युत कनेक्शन लावण्यात आलेले नाही. विदर्भातील हजारो शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मिळालेले नाही. वन्यप्राणी शेतकऱ्यांचे बळी घेत आहेत तरी वाघाचा बंदोबस्त करण्यात वनविभाग निकामी ठरत आहे. याकरिता विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी, नक्षलवाद्याला आळा घालण्यासाठी, प्रदूषण व कुपोषण […]
रमेश मामीडवार यांचे दुःखद निधन
चंद्रपूर (का.प्र ):चंद्रपूरचे प्रथम सी. ए श्री. रमेश मामीडवार यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले. अत्यंत प्रेमळ,शांत सदा हसतमुख असणारे एक असामान्य व्यक्तिमत्व काळाच्या पाळद्याआड गेले. ते सर्वांच्या हृदयाला चटका लावून गेले. सामाजिक क्षेत्र, पर्यावरण क्षेत्र , धार्मीक क्षेत्र, आर्थिक क्षेत्र अश्या प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असणारे आमचे मामा आज आमच्यात नाही. त्यांच्यामागे बराच मोठा आप्त […]




