

Related Articles
*चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या २४३*
*शुक्रवारी एकाच दिवशी २५ कोरोना बाधित* *बिहारमधून आलेल्या १२ कामगारांचा समावेश* चंद्रपूर(का. प्र ):,दि. १७ जुलै: चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधिताची काल दुपारी २२८ असणारी संख्या रात्री उशिरा आणखी १५ बाधितांची भर पडल्यामुळे २४३ झाली आहे. बुधवारी २१८ असणारी ही संख्या २४ तासात २५ बाधित पुढे आल्याने २४३ झाली आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यामध्ये […]
परवानगीशिवाय एकाही घराला हात लावायचा नाही : ना. सुधीर मुनगंटीवार यांची रेल्वे प्रशासनाला तंबी
चंद्रपूर – रेल्वे लाईनच्या परिसरात अनेक वर्षांपासून नागरिकांचे वास्तव्य आहे. त्यांना कोणतीही सुचना न देता रेल्वे प्रशासन दडपशाही करीत असल्याचा नागरिकांचा आरोप होता. यासंदर्भात नागरिकांच्या मदतीला जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार धावून आले. जिल्हा प्रशासनाच्या परवानगीशिवाय एकाही घराला हात लावायचा नाही, अशी तंबी त्यांनी रेल्वे प्रशासनाला दिली आहे. नियोजन भवन येथे रेल्वे प्रशासनाच्या संदर्भात नागरिकांच्या समस्यांवर […]
डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती चंद्रपूर या संस्थेला ८ ऑक्सीजन कॉन्स्ट्रेटर व ५० हजार मास्क चे वितरण समाजभान जोपासत कार्य करणा-या सेवाभावी संस्थांना मदत करणे महत्वाचे – आ. सुधीर मुनगंटीवार
डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती चंद्रपूर सारख्या सेवाभावी संस्थांच्या माध्यमातुन वनवासी व दुर्गम भागात आरोग्य सेवा दिली जाते. समाजभान जोपासत कार्य करणा-या अशा सेवाभावी संस्थांना ८ ऑक्सीजन कॉन्स्ट्रेटर व ५० हजार मास्क आम्ही वितरीत केले. या माध्यमातुन कोरोनाच्या लढाईत योगदान देण्याचा आमचा प्रयत्न आहे. गेल्या वर्षभरापासून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातुन सेवाकार्य अव्याहतपणे सुरू आहे. ऑक्सीजन […]




