

Related Articles
सी.टी.पी.एस प्रकल्पग्रस्त शेतकरी कामगार चढलेत टावर वर
चंद्रपूर(का.प्र): येथील वीज केंद्रासाठी जमीन देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्यास कमालीचा विलंब होत असल्यानं आज आठ प्रकल्पग्रस्त वीज केंद्रातील चिमणीवर चढून आंदोलन करीत आहेत. वीज केंद्रातील नऊ क्रमांकाच्या संचाच्या चिमणीवर हे आंदोलक चढले असून यात पाच पुरुष व तीन महिलांचा समावेश असल्याचं सांगण्यात येतं.वीज केंद्रासाठी परिसरातील शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या. मोबदल्यात एक स्थायी नोकरी […]
खांबाडा – गोंदेडा मार्गावर मजूर घेऊन जाणारा पीकअप उलटला.
चार मजूर गंभीर जखमी ,तर 16 किळकोळ जखमी सर्व जणांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. चिमुर नेरीवरून जवळ असलेल्या खांबाडा गोंदेडा मार्गावर शेती च्या कामासाठी केवाडा येथील मजुरांना घेऊन जाणारी पीक अप चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे पीक अप रस्त्याच्या बाजूला पलटली यात चार जणांना गंभीर दुखापत झाली असून सोळा जन किळकोळ जखमी झाले असून […]
*चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रविवारी २१ वर*
चंद्रपूर (का. प्र )चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण २१ झाली आहे. रविवारी सायंकाळी आणखी दोन रुग्णाची त्यामध्ये भर पडली आहे. २३ मे रोजीच्या रात्री दिडच्या सुमारास चार अहवाल पॉझिटिव्ह आले होते .त्यामुळे २४ मे रोजी सकाळी १९ पर्यंत पोहोचलेली पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रविवारी सायंकाळी २१ झाली आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार […]





