संपादकीय

कोरोनाच्या काळात प्रदूषणात घट स्तुत्य

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात ते आधीच केले होते. त्यामुळे अनेक कंपन्या, कारखाने, फॅक्टरी बंद आहेत. वाहतूक वाहने संपूर्ण ऑफिसेस बंद करण्यात आल्याने याचा मोठा परिणाम हवामानाच्या गुणवत्तेवर झाल्याचे दिसून येत आहे. दररोजच्या हवा गुणवत्ता निर्देशांक नुसार, लॉकडाऊनमुळे हवेतील प्रदूषणाची पातळी चांगलीच कमी झाली आहे. चंद्रपूर मध्ये २०१९ च्या मार्च […]