चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

हंसराज अहीर यांच्या वाढदिवसानिमीत्त रुग्णांना फळ वाटप व दुधाचे वाटप

चंद्रपूर:- पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा हंसराज अहीर यांच्या वाढदिवसानिमित्त 11 नोव्हेंबर रोजी भारतीय जनता महानगर चंद्रपूर व्दारा वाढदिवसाचे औचित्य साधत जिल्हा सामान्य रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप व बंगाली कॅम्प चैक येथे हल्दीमिश्रीत, आरोग्यवर्धक दुधाचे नागरीकांना वितरण करून उत्साहपूर्ण वातावरणात वाढदिवस साजरा करण्यात आला. दि. 11 नोव्हेंबर 2021 रोजी लोकहितैषी नेतृत्व असलेले हंसराज अहीर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी महानगर तर्फे जिल्हा शासकीय रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले तर बंगाली कॅम्प चैक येथे भाजपा कार्यकत्र्यांनी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला व नागरीकांना हल्दीमिश्रीत आरोग्यवर्धक दुधाचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी माजी महापौर अंजलीताई घोटेकर, किसान आघाडी अध्यक्ष राजू घरोटे, भाजपा उपाध्यक्ष मोहण चैधरी, ओबाीसी मोर्चा महानगर चे अध्यक्ष विनोद शेरकी, विठ्ठल डुकरे, दिनकर सोमलकर, ओबीसी मोर्चा महिला जिल्हा समन्वयक वंदनाताई संतोषवार, सोपान वायकर, संदिप आवारी, प्रदिप किरमे, महेश अहीर, सचिन कोतपल्लीवार, गणेश गेडाम, पूनम तिवारी, अशोक सोनी, राजेश वाकोडे, स्वप्नील मून, अॅड सारीका संदुरकर, निलम चैधरी, राजगुरेताई, रेणुकाताई घोडेस्वार, मुग्धा खांडे, मोनी महातव, राम हरणे, सुभाष आदमने, विशाल गिरी, मुकेश यादव, राहुल बोरकर, पराग मलोडे, अनुज सोनी, शाम बोबडे, राहुल सुर्यवंशी, अंकित जोगी, सुभम मेश्राम, निलेश खोलापूरे, सचिन यामावार, पूनम पिसे, वैशाली गौरकार, बंगाली कॅम्प येथे श्री रुद्रनारायण तिवारी, धनराज कोवे, धम्मशिल भस्मे, प्रलय सरकार, चंदन पाॅल, चंदन अहीर, नुतनताई मेश्राम, सोमलकरताई, गंगाधर कुंटावार, मनोज गोंड, जिवा मडावी यांचेसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येमध्ये उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.