Related Articles
चंद्रपूर जिल्ह्यात वर्तमानपत्राच्या वितरणाला परवानगी -जिल्हाधिकारी
चंद्रपूर (का.प्र.) चंद्रपूर जिल्ह्यात काल एका आदेशाद्वारे वर्तमानपत्राच्या वितरणाला बंदी घालण्यात आली होती. मुख्य सचिव यांच्याकडून आलेल्या सूचनेनंतर ही बंदी उठविण्यात आली असून आवश्यक काळजी घेत हे वितरण उद्यापासून सुरू करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी स्पष्ट केले आहे.राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये वृत्तपत्राचे वितरण काल एका आदेशाद्वारे मुख्य सचिव यांच्यामार्फत बंद करण्यात आले होते. […]
असा असणार जनता कर्फ्यू
*जिल्ह्याधिकाऱ्यांनी जाहीर केलेले ४ दिवसाचे जनता कर्फ्यू त्यामध्ये आवश्यक गरजांची दुकाने उघडी राहणार बाकी सर्व बंद. *कोरोनाचा वाढता प्रसार पाहून सदस्यांनी आपली दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. *तसेच आज सी. ए असोशिएशन स्वेच्छेने २० सप्टेंबर पर्यंत कडक जनता कर्फ्यूचा करण्याचा निर्णय घेतला आहे. *सराफा असोशिएशनने सुद्धा ९ तारखेपासून ८ दिवसाचे बंद पाळणार आहे.
अहमद पटेलजींच्या निधनाने एका अभ्यासू, बुद्धीमान व परखड नेतृत्वास देश मुकला – विजय वडेट्टीवार
चंद्रपूर, दि. 25 नोव्हेंबर 2020 : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्या निधनाबद्दल मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. “पटेलजी यांच्या निधनाने एक विद्वान राजकारणी आणि एका अभ्यासू, बुद्धीमान व परखड नेतृत्वास देश मुकला आहे, इश्वर दिवंगत आत्म्यास सद्गती देवो”, अशा शब्दात मंत्री विजय वडेट्टीवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली […]


