Related Articles
चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता कोरोना पॉझिटिव्ह
चंद्रपूर(का.प्र):चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता कोरोना पॉझिटिव्ह आल्याने वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली, त्यात ते पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांना क्वारंटाईन करण्यात आले असून, त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व सहकाऱ्यांचीही चाचणी केली जात आहे. वैद्यकीय यंत्रणेतील प्रमुखालाच कोरोनाची बाधा झाल्याने यंत्रणेत खळबळ उडाली आहे
कोविड-19 टेस्टींगसाठी जादा दर आकारल्यास कारवाई करणार-जिल्हा शल्य चिकित्सक राठोड
*27 शासकीय सेंटरवर नि:शुल्क तपासणी* *17 खाजगी अॅन्टीजन टेस्टींग सेंटर *खाजगी सेंटरला अधिकतम रू. 800 दर आकारण्यास परवानगी चंद्रपूर, दि. 9 डिसेंबर : कोरोना तपासणीकरिता जिल्ह्यातील जे खाजगी अॅन्टीजन टेस्टींग सेंटर शासनाने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा अधिक दर आकारत असल्याचे आढळून आल्यास त्या खाजगी अॅन्टीजन टेस्टींग सेंटर चा परवाना रद्द करून त्यांच्यावर प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल, […]
अल्ट्राटेक कम्युनिटी वेल्फेअर फाउंडेशन तर्फे भोयगाव येथे 150 मीटर नाली बांधकामाचे भूमिपूजन
गडचांदूर- अल्ट्राटेक नेहमी आपल्या दत्तक गावाचा विकास कसा करता येईल याकडे लक्ष ठेवत असते यावर्षी भोयगाव सरपंच यांच्या विनंतीला मान देत अल्ट्राटेक सिमेंट कंपनी अवारपूर चे मानव संसाधन विभागाचे उपाध्यक्ष श्री. गौतम शर्मा व प्रशासन व कर्मचारी संबंध विभाग प्रमुख श्री. नारायण दत्त तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली 150 मीटर नाली बांधकामाचे उद्घाटन भोयगावचे सरपंच श्रीमती शालिनी […]

