चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

वर्ध्यात गादी कारखान्याला आग

वर्धा : शहरातील महादेव पुरा येथील शिव गाडी भांडार याआगीत दुकानाला अचानक आग लागली . आग इतकी भयंकर होती कि आगीचा धूर दूरवर दिसून येत होता या आगीत दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे . अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहे , यावेळी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती .

Leave a Reply

Your email address will not be published.