चंद्रपूर – स्थानिक चंद्रपूर येथील प्रसिद्ध व्यापारी श्री. अविनाश बुक्कावार यांच्या सुविद्य पत्नी तसेच अभिषेक बुक्कावार यांच्या मातोश्री यांचे आज सकाळी १०:४५ वाजता त्यांच्या निवासस्थानी दुःखद निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ६१ वर्षाचे होते.गत काही दिवसापासून त्या आजारी होत्या. त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, सून, मुलगी, जावई असा आप्त परिवार शोकाकुल अवस्थेत असून बुक्कावार कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ईश्वर मृतात्म्यास शांती देवो.
Related Articles
पॉझिटिव्ह युवतीच्या नातेवाईकांचे अहवाल निगेटिव्ह 41 हजारावर नागरिकांचे होम कॉरेन्टाईन पूर्ण; 19 हजारावर नागरिक होम कॉरेन्टाईन प्रक्रियेत
चंद्रपूर, दि 16 मे: जिल्ह्यामध्ये 13 मे रोजी 23 वर्षीय युवती पॉझिटिव्ह आढळली होती. या युवतीच्या संपर्कातील 7 नातेवाईकांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. यातील 5 नातेवाईक चंद्रपूर येथील असून 2 नातेवाईक यवतमाळ येथील आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड यांनी दिली आहे. जिल्ह्यात 2 मे रोजी 1 रुग्ण तर 13 मे रोजी 1 रुग्ण […]
नाविन्यपूर्ण कल्पनांसाठी ‘स्टार्टअप’ एक चांगले व्यासपीठ
रुजू होताच नुतन जिल्हाधिका-यांचे नवउद्योजकांना मार्गदर्शन चंद्रपूर, दि. 14 ऑक्टोबर : केंद्र व राज्य सरकारने देश, राज्य, जिल्हा आणि स्थानिक पातळीवर स्टार्टअपच्या माध्यमातून नवउद्योजकांना एक संधी उपलब्ध करून दिली आहे. आपल्यातील कौशल्याचा परिपूर्ण उपयोग करून नाविन्यपूर्ण कल्पनांसाठी ‘स्टार्टअप’ एक चांगले व्यासपीठ आहे, असे प्रतिपादन नुतन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात कौशल्य, रोजगार, उद्योजगता व […]
शहराच्या विकासासाठी निधी कमी पडु देणार नाही – पालकमंत्री मा. श्री.सुधीर मुनगंटीवार
विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा योग नृत्य परिवार आझाद गार्डन संघास प्रथम बक्षीस – १ लक्ष, ट्रॉफी व वार्डासाठी २५ लक्ष रुपयांची विकास व सौंदर्यीकरणाची कामे चंद्रपुर – चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत घेण्यात आलेल्या वार्ड स्वच्छता – सौंदर्यीकरण व राज्यस्तरीय भिंतीचित्र स्पर्धेत शहर स्वच्छता, सौंदर्यीकरणाचे काम प्रशासन तसेच लोक सहभागाद्वारे पार पडले असुन स्पर्धेच्या माध्यमातुन होणाऱ्या शहर […]


