OLYMPUS DIGITAL CAMERAचंद्रपूर वर्ष 2015 ला चंद्रपूर दारुबंदीची घोषणा करण्यात आली होती. दारुबंदीनंतर जिल्ह्यात अवैध दारुचा महापूर आला. महाविकास आघाडी सरकार आल्यावर पालकमंत्री वडेट्टीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्याची दारुबंदी हटविण्यासाठी पाठपूरावा केला. मात्र आज राज्याच्या कॅबिनेट मध्ये झालेल्या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्याची दारुबंदी हटविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे. लवकरच प्रशासकीय पद्धतीने जिल्ह्यात दारुबंदी हटविण्यात येणार आहे.
*कोरानाविरूद्ध लढाईत जिल्हा प्रशासनाचे काम कौतुकास्पद – जि.प.अध्यक्षा गुरनुले चंद्रपूर, दि. 16 जानेवारी : चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय येथील कोरोना लसीकरण केंद्रावर आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई गुरनुले यांच्या प्रमुख उपस्थितीत वैद्यकीय अधिक्षक डॉ. भास्कर सोनारकर यांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोज देण्यात आला व जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची सुरूवात करण्यात आली.यावेळी आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय […]
चंद्रपूर, दि. 30 ऑगस्ट : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाला असून बाधितांची संख्येत लक्षणीय घट झाली आहे. विशेष म्हणजे दोन आठवड्याच्या प्रतिक्षेनंतर सोमवारी (दि.30) जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आला नाही. गत 24 तासात जिल्ह्यात 7 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर सोमवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. […]
लातूर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघाच्या सोलापूर जिल्हा पदाधिकाऱ्यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या लातूर जिल्हा पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन यथोचित सन्मान केला व राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी निमित्त १०० सेकंद स्तब्ध उभे राहून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांनी पत्रकारांच्या कुटुंबियांना शैक्षणिक […]