OLYMPUS DIGITAL CAMERAचंद्रपूर वर्ष 2015 ला चंद्रपूर दारुबंदीची घोषणा करण्यात आली होती. दारुबंदीनंतर जिल्ह्यात अवैध दारुचा महापूर आला. महाविकास आघाडी सरकार आल्यावर पालकमंत्री वडेट्टीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्याची दारुबंदी हटविण्यासाठी पाठपूरावा केला. मात्र आज राज्याच्या कॅबिनेट मध्ये झालेल्या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्याची दारुबंदी हटविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे. लवकरच प्रशासकीय पद्धतीने जिल्ह्यात दारुबंदी हटविण्यात येणार आहे.
काल दुपारच्या सुमारास पेपरमिलच्या कळमना येथील बांबू डेपोला लागलेली आग वेळेत नियंत्रणात आणण्यात पेपर मील येथील व्यवस्थापनाला अपयश आले. येथे अश्या परिस्थितीशी निपटण्यासाठी कोणतीही उपाययोजना नव्हती, परिणामी आग पसरली. यात एक पेट्रोलपंपही जळाला ही घटना पेपर मिल प्रशासनाचा बेसावधपणा उघळ करणारी आहे. त्यामूळे या प्रकरणाची चौकशी करून पेपर मिल प्रशासनावर कारवाही करण्यात यावी, तेव्हाच अशा […]
*जिल्ह्यात गेल्या २४ तासात ३७ जण कोरोना बाधित *तसेच आज जिल्ह्यात २ जणांचा मृत्यू *आज कोरोना कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या-५८ *जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या-२२३०८ *आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या-२१५०५ *सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या-४३७ *आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या-३६६ जिल्ह्यातील (३३४) बाहेरील (३२) *जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे. *सोशिअल डिस्टंसिंगचे पालन करून. मास्कचे […]
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले. या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडच्या बहुजन आघाडी विभागाच्या महिला शहर प्रमुख विमल काटकर, बहुजन विभागाचे बबलु मेश्राम, यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज […]