

Related Articles
घुग्गुस नगर परिषद त्वरीत स्थापन करत निवडणूक घ्यावी – देवराव भोंगळे
*भाजपाच्या शिष्टमंडळाचे जिल्हाधिका-यांना निवेदन सादर. चंद्रपूर (का.प्र):चंद्रपूर जिल्हयातील घुग्गुस नगर परिषदेची स्थापना त्वरीत करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिका-यांकडे केली आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपा पदाधिका-यांच्या शिष्टमंडळाने दिनांक 11 डिसेंबर 2020 रोजी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची भेट घेत निवेदन सादर केले.दिनांक 31 ऑगस्ट 2020 रोजी चंद्रपूर […]
महानगरातील 3300 पूरग्रस्त परिवाराला मिळाली आर्थिक मदत
पालकमंत्री मुनगंटीवार यांची क्विक ऍक्शन महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे यांच्या नेतृत्वात भाजपाने दिला मदतीचा हात जुलै महिन्यात अतिवृष्टीमूळे जिल्ह्यात हाहाकार माजला.यात चंद्रपूर महानगर पण पावसाने कवेत घेतले.अतिवृष्टी व बॅक वाटरने अनेकांच्या घरात शिरकाव केला.अश्या पुरग्रस्तांचे सर्व्हेक्षण करून त्यांना तातडीची मदत देण्याचे निर्देश पालमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले होते.यासंदर्भातील सर्व्हेक्षण पूर्ण झाले असून आता पर्यंत 3700 […]
भर रस्त्यात नवजात बाळाला फेकून बापाने काढला पळ
चंद्रपूर : सात दिवसांपूर्वी जन्मलेल्या मुलीला पाहण्यासाठी आलेल्या बापाने आपल्या मुलीला भर रस्त्यावर फेकून पळ काढला. ही घटना शनिवार, 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास तालुक्यातील विठ्ठलवाडा येथे घडली. यानंतर गावकर्यांनी या निर्दयी बापाला पकडून ग्रामपंचायतीत आणले. नवजात बाळाची प्रकृती चिंताजनक असून, रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करीत आहेत. […]





