वरोरा – 22 ऑगस्टला वरोरा तालुक्यातील बोर्डा येथे पोलीस उपविभागीय अधिकारी आयुष नोपाणी यांच्या नेतृत्वात अर्जुन ट्रेडर्स येथे धाड मारली असता त्याठिकाणी 10 जुगार बहाद्दरांना अटक करीत या कारवाईत एकूण 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.- 22 ऑगस्टला पोलीस उपविभागीय अधिकारी आयुष नोपाणी यांना गोपनीय माहिती मिळाली की बोर्डा येथे काही इसम जुगारावर पैसे […]
मूल:(प्रति):- दोन मोटार सायकलची समोरासमोर भीषण धडक होऊन त्यात दोन ठार आणि तीन जखमी झाल्याची घटना आज दुपारी अकरा वाजताच्या दरम्यान मूल ते ताडाळा मार्गावरील महाबिज केंद्रा जवळ घडली. मृतकाचे नाव स्वप्नील दिवाकर गुज्जनवार,वय 28, रा.रामपूर – मूल आणि रविंद्र कावळे,वय-23,रा.गडीसूर्ला असे आहे. जखमी मध्ये लोभान नामदेव रामटेके,वय 28,रा.केळझर,अनिल हरिश्चंद्र झरकर, वय 25,रा फुटाणा चक,चंद्रशेखर […]
सिंदेवाही येथे नवनिर्वाचित सभापती ,उपसभापती पदग्रहण व संचालक मंडळाचा सत्कार सोहळा देशातील शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवक ,गृहिणी व सर्व सामान्यांना महागाईच्या खाईत लुटणाऱ्या भाजपा सरकारला आता उतरती कळा लागली असून कर्नाटक राज्याच्या निवडणुकीच्या निकालातून ते पुढे आले.तर गेल्या दहा वर्षापासून सिंदेवाही कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेस प्रणित शेतकरी परिवर्तन सहकार आघाडी पॅनलला निवडून देत भाजपा […]