*जिल्ह्यात गेल्या २४ तासात १९ जण कोरोना बाधित
*तसेच आज जिल्ह्यात १ जणाचा मृत्यू
*आज कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या-३९
*जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या-२२४२१
*आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या-२१६८१
*सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या-३६८
*आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या-३७२
*जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे.
*सोशिअल डिस्टंसिंगचे पालन करून. मास्कचे वापर करावे.
*अत्यावश्यक कामानीच बाहेर पडा.
*घरी रहा. सुरक्षित रहा.



