चंद्रपुर

चंद्रपूर जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट्स

* जिल्ह्यात गेल्या २४ तासात ४६ जण कोरोना बाधित

* तसेच आज जिल्ह्यात ३ जणांचा मृत्यू

* आज कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या-५७

* जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या-२२४०२

* आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या-२१६४२

* सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या-३८९

* आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या-३७१ जिल्ह्यातील (३३८) बाहेरील (३३)

* जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे.

* सोशिअल डिस्टंसिंगचे पालन करून. मास्कचे वापर करावे.

* अत्यावश्यक कामानीच बाहेर पडा.

* घरी रहा. सुरक्षित रहा.

Leave a Reply

Your email address will not be published.