
*जिल्ह्यात गेल्या २४ तासात १९५ जण कोरोना बाधित
*तसेच आज जिल्ह्यात ३ जणांचा मृत्यू
*जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या-१३८०७
*आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या-१०७०१
*सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या-२८९८
*आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २०८ जिल्ह्यातील (१९७) बाहेरील (११)
*जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे.
*सोशिअल डिस्टंसिंगचे पालन करुन. मास्कचे वापर करावे.
*अत्यावश्यक कामानीच बाहेर पडा.
* घरी रहा. सुरक्षित रहा.



