चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

विदर्भाला उष्ण लहरीचा धोका : तापमानाचे जूने रेकार्ड तूटण्याची शक्यता

चंद्रपूर : मार्च महीण्याचा पहील्या आठवड्यापासूनच विदर्भातील तापमाण वाढू लागलयं. एप्रील महीण्यात तापमानाने उच्चांक गाठला. शंभर वर्षात पहील्यांदाच एप्रील महीणा  हाॕट  ठरला. आता हवामान खात्याने दिलेला इशारा विदर्भासाठी चिंताजनक आहे. मे पासून विदर्भात उष्ण लहरी धडकणार आहेत. त्यामुळे मे महीण्याचा जूना रेकार्ड मोडण्याची शक्यता खगोल अभ्यासक प्रा.सूरेश चोपणे यांनी व्यक्त केली. चंद्रपूर जिल्ह्यातील मे महीण्याचा तापमानाचा जूना रेकार्ड 49 , 48.2; अंश सेल्सिअस आहे. उष्ण लहरी अश्याच कायम राहील्यात तर हा रेकार्ड मोडू शकतो. या वर्षी सूरवाती पासूनच विदर्भात आणि मध्य महाराष्ट्रात उष्ण लहरी धडकल्यात. त्यामुळे विदर्भात तापमान वाढले. दरम्यान ऊष्ण लहरीचा धोका बघता प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आव्हान केलं आहे शुक्रवारचं तापमाण चंद्रपूर ब्रम्हपूरी 44.0 अकोला 43.7 अमरावती 43.8 वर्धा 44.4

Leave a Reply

Your email address will not be published.