०० यशोमती ठाकूर यांनी राजीनामा देण्यासाठी भाजपाचे आंदोलन
०० आम . किशोर जोरगेवार यांच्या वतीने विध्यर्त्यांना पुस्तके वाटप
०० महापौर राखी कंचर्लावार कडून आरोग्योद्दा डॉ दांडेकर यांचे अभिनंदन
*जिल्ह्यात गेल्या २४ तासात ७७ जण कोरोना बाधित *तसेच आज जिल्ह्यात २ जणांचा मृत्यू *जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या-१७०२४ *आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या-१४२१६ *सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या-२५५४ *आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या-२५४ जिल्ह्यातील (२३८) बाहेरील (१६) *जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे. *सोशिअल डिस्टंसिंगचे पालन करून. मास्कचे वापर करावे. *अत्यावश्यक कामानीच बाहेर पडा. […]
चंद्रपूर (का.प्र.) जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू असून फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने व अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. परंतु, या सेवा पुरविणाऱ्या सर्व वाहनधारकांना पेटड्ढोल व डिझेलचा पुरवठा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी पेट्रोल पंप धारकांना दिले आहेत. या वाहनधारकांना मिळणार पेट्रोल व डिझेल किराणामाल, भाजीपाला, फळे, दुध-अंडी, औषधे पुरविण्याकरीता वाहतुकीच्या रिकाम्या, भरलेल्या गाड्या, दुकानदार, दुकानात काम […]
सावली तालुक्यातील तिन दिवसातील तिसरी घटना सावली : सावली तालुक्यातील तिन दिवसातील तिसरी घटना घडली असून, कापूस वेचणीसाठी गेलेल्या स्वरूपा प्रशांत येलट्टीवार (वय 50) ही महीला पोटाची खडगी भरण्यासाठी कापुस वेचणी साठी गेली होती परंतु नरभक्षक वाघाने तिच्यावर हल्ला चढवुन ठार केले. आणखी किती लोकांना ठार करणारं? रोजच घटना घडत आहेत. याकडे वनमंत्री विशेष लक्ष्य देतील […]