
मूल (ता.प्र) मूल तालुक्यातील आकापूर हे गाव गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावंर मूल पासुन सहा कि.मी.अंतरावर असुन कोरोना विषाणूची लागन गावातच येऊ नये यासाठी गावात बाहेरच्या लोेकांना प्रवेशबंदी घालण्यांत आल्याचा निर्णय ग्रामपंचायंतीने घेतला असुन कोरोना विषाणूंला दुर ठेवण्यासाठी तालुक्याती इतरही ग्रामपंचायतीने असा एकमेव निर्णय घ्यावा आणि प्रशासनाला व शासनाला सहकार्य करावे असा मौलिक सल्ला आकापूर येथील सरपंच, ईश्वर उईके, उपसरंपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संदिप कारमवार यांनी तालुक्यातील सरपंच, उपसरपंच व सदस्य यांना दिला आहे.


