*एका महिन्यात जिल्ह्यात ७ निर्घृण हत्या झाल्या गंभीर बाब आहे. यावर पालकमंत्र्यांचे मत पहा व्हिडीओ *तसेच जिल्ह्यात दारूबंदी होणार कि नाही. याबाबत पालकमंत्र्यांचे म्हणणे पहा हा व्हिडीओ
बल्लारपूर येथे मोफत कॅन्सर तपासणी शिबीर संपन्न. श्री माता कन्यका सेवा संस्था चंद्रपूरचा उपक्रम. विकासकामांची दिर्घ मालिका, सतत सेवाभावी उपक्रमांचे आयोजन या माध्यमातुन जनतेची अविरत सेवा करणारे आ. सुधीर मुनगंटीवार या बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार आहेत हे आमचे भाग्य आहे. गोरगरीब जनतेच्या हितासाठी त्यांना उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्या यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. या निःशुल्क कॅन्सर तपासणी […]
चंद्रपूर : राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रात सर्व समाज, पंथ, जात धर्म घेऊन चालावे लागते. तेव्हा संघटन अधिक मजबुत होत असते. चंद्रपूर चे खासदार बाळू धानोरकर हे सर्व समाजाला एकत्रित करणारे नेते आहेत, असे प्रतिपादन माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांनी केले. येथील शकुंतला फॉर्म्स नागपूर येथे चंद्रपूर जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक कमिटीच्या वतीने ईद मिलन समारोह कार्यक्रमाचे […]
एसएनडीटीच्या कुलगुरुंची घोषणा,पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शुभारंभ चंद्रपूर : एसएनडीटी विद्यापीठाच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस डिजीटल शाळेमध्ये स्थापन होत असलेल्या महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुलाच्या अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया बुधवारपासून सुरू होत आहे. राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या ज्ञानसंकुलाचा […]