*जिल्ह्यात गेल्या २४ तासात २९२ जण कोरोना बाधित
*जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या -७८१६
* आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या- ४४८४
*सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या -३२१८
*मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या -११४
जिल्ह्यातील (१०७),बाहेरील (७)
जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करा. घरी रहा सुरक्षित रहा




