चंद्रपुर

श्री. अजय ए. गुल्हाने हे चंद्रपुरचे नवे जिल्हाधिकारी

चंद्रपूर (का.प्र ):आज दिनांक 10 ऑगस्ट रोजी राज्य सरकार तर्फे काढण्यात आलेल्या राजपत्रित अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या यादीत 5 अधिकाऱ्यांची नावे आहेत त्यात जलस्वराज प्रोजेक्ट चे प्रोजेक्ट मॅनेजर श्री. ए. ए. गुल्हाने यांची चंद्रपूर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती.गुल्हाने भारतीय प्रशासकीय सेवेत 2010 रूजू झालेत.या नियुक्तीने गत आठवड्यापासून जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्या बदलीच्या चर्चेला विराम मिळाला आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.