चंद्रपूर : चंद्रपुर शहरातील रामनगर पोलिस स्टेशनचे विभाजन करून शास्त्रीनगर पोलिस चौकीला पोलिस स्टेशनचा दर्जा द्यावा अशी मागणी विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य शासनाकडे केली आहे. या मागणी संदर्भात शासनाला पाठवलेल्या पत्रात आ. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे की , चंद्रपूर शहरात असलेल्या रामनगर पोलिस स्टेशनवर जास्त अतिरिक्त भार […]
*जिल्ह्यात गेल्या २४ तासात २५१ जण कोरोना बाधित *जिल्ह्यात आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या -६३०९ *आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या -३५३८ *सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या -२६८७ *आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ८४ जिल्ह्यातील (७७) बाहेरील (७) * नागरिकांनी जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे. *सोशिअल डिस्टंसिंग चे पालन करून. मास्कचे वापर करावे. * अत्यावश्यक कामानीच […]