बल्लारपूर रेल्वे स्थानकावर काल सायंकाळचे सुमारास पादचारी पुलाला अपघात होऊन यात एकाचा नाहक बळी गेला तर अनेक जण जखमी झाले. सदर अपघाताची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई करावी तसेच मृतकाच्या कुटुंबीयांना 25 लाख रुपये अर्थिक मदत व कुटुंबातील सदस्यांना रेल्वे प्रशासनात नोकरी आणि जखमींना तातडीने आर्थिक मदत करण्याची मागणी राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री ,काँग्रेस […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाच्या माध्यमातुन मागणी आठवडा भरापासून चंद्रपूरात सुरु असलेल्या पावसामुळे चंद्रपूरात पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याने अनेकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे तत्काळ पंचणामे करुन नुकसाणग्रस्तांना सरसकट आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी निवेदनाच्या माध्यमातुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. चंद्रपूर शहरात […]
हयातीचा दाखला सादर करण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ. चंद्रपूर,दि. 27 नोव्हेबर : चंद्रपूर महानगर पालीकेचे सेवानिवृत्त कर्मचारी तथा कुटुंबनिवृत्तीधारक यांना पेन्शनकरिता दरवर्षी माहे नोव्हेंबर महिन्यात हयात असल्याचे प्रमाणपत्र कार्यालयात सादर करावे लागते. आतापर्यंत 758 सेवानिवृत्त कर्मचारी तथा कुटुंबनिवृत्तीधारकांपैकी 588 पेन्शनधारकांनी हयातीचे प्रमाणपत्र सादर केलेले आहे. उर्वरीत 170 कर्मचाऱ्यांचे हयातीचे प्रमाणपत्र प्राप्त झालेले नाही. सद्या […]