

Related Articles
बिबट्याचा गोठ्यातील मेंढ्यावर हल्ला
चंद्रपूर :- महाराष्ट्र आणि तेलंगाणा राज्याच्या अगदी टोकावर वसलेल्या आणि जंगल क्षेत्रापासून दुर असलेल्या पोळसा या गावात मध्यरात्रीला बिबट या वन्यप्रान्याने कहर केला. वर्धा नदीकाठी असलेल्या पोळसा गावात मध्यरात्री बिबट आला. थेट गोठ्यातील मेंढ्यावर हल्ला केला. मेंढ्यांचा हलकल्लोळ मेंढपाळाच्या कानी पडताच मेंढपाळ सरसावला. गोठ्यातील दृश्य बघून त्याच्या अंगावर काटा शहारला. बिबट मेढ्यांवर अक्षरशः तूटून पडला […]
आमदार किशोर जोरगेवार यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेत वेधले गोंडवाना विद्यापीठातील समस्यांकडे लक्ष
आज मंगळवारी आमदार आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबई येथील राजभवानात राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेत गोंडवाना विद्यापीठातील विविध समस्यांकडे लक्ष वेधले असुन या समस्या प्राथमिकतेने सोडविण्यात यावा अशी मागणी केली आहे. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी गोंडवाना हे वेगळे विद्यापीठ निर्मीती करण्यात आले. परंतु विद्यापीठ स्थापनेपासूनच विद्यार्थ्यांच्या व प्रशासनाच्या दृष्टीने येथे अनेक समस्या निर्माण झाल्या आहे. गोंडवाना विद्यापीठाचे शैक्षणिक […]
आजचे कोरोना अपडेट
जिल्ह्यात बुधवारी एकही मृत्यु नाही, 6 कोरोनामुक्त, 15 पॉझिटिव्ह चंद्रपूर, दि. 4 ऑगस्ट: गत 24 तासात जिल्ह्यात 6 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 15 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्हयात बुधवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 15 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 10, चंद्रपूर […]



