गडचिरोली

गडचिरोलीत विलगीकरनातील 71 एसआरपीएफ जवान कोरोना बाधित*

*गडचिरोली* : गडचिरोली येथील विलगीकरणात ठेवलेल्या 71 एसआरपीएफ जवानांचे कोरोना अहवाल रात्री पॉजिटिव आले आहेत. यामुळे गडचिरोली जिल्ह्यात 424 पैकी आत्तापर्यंत 286 जवान कोरोना बाधित झाले आहेत.
या नवीन 71 बाधितांमूळे सक्रिय रूग्णांची संख्या 250 झाली. तर एकूण रूग्णांची संख्या 424 झाली. आत्तापर्यंत 173 रूग्ण बरे झाले तर 1 मृत्यू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *