चंद्रपूर : सिंदेवाहित आणखी एक कोरोनाबाधित १६ वर्षीय युवती आढळून आली. आज बाबूपेठ, बल्लारपुर व सिंदेवाहित प्रत्येकी एक असे आज दिवसभरात तीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह मिळाले. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकुण संख्या आता १५ वर पोहोचली आहे.
चंद्रपूर : ट्रान्सपोर्ट व्यावसायिका कडून 1 लाख रुपये लाच स्वीकारताना अहेरीचा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दिनांक 5 सप्टेंबर सोमवारी अटक केली. श्याम गोविंदराव गव्हाणे असे लाचखोर पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. तक्रारदार हे मु. नागेपल्ली पोस्ट आलापल्ली तह. अहेरी जि. गडचिरोली येथील रहीवासी असुन वाहन ट्रन्सपोर्टचे काम करतो. तक्रारदार यांचेवर पो.स्टे. अहेरी […]
चंद्रपूर( का. प्र ):चंद्रपूर जिल्ह्यात ग्रामीण भाग मोठा असून शेतीवर उपजीविका असणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था बळकट करण्याची गरज आहे. चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती नेहमीची शेतकऱ्याना आर्थिक रित्या सक्षम करण्यासाठी नियोजन करावे. शेतकरी हिताचे निर्णय घेत हि कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्याना स्वयंपूर्ण बनविणारे केंद्र ठरावी असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार […]
शनिवारी एकही मृत्यू नाही, 9 कोरोनामुक्त, 15 पॉझिटिव्ह चंद्रपूर, दि. 14 ऑगस्ट : गत 24 तासात जिल्ह्यात 9 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 15 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात शनिवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 15 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 0, चंद्रपूर […]