चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

विनय गौडा चंद्रपुर चे नवे जिल्हाधिकारी

चंद्रपुर :- जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची नागपूर महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी बदली झाली असून चंद्रपुर जिल्हाधिकारी या पदी सातारा येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा रुजू होणार आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यावर अजय गुल्हाने चंद्रपुरात जिल्हाधिकारी पदी रुजू झाले होते, कोरोना काळात त्यांनी जिल्ह्याची धुरा व्यवस्थित पणे सांभाळली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *