चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

मंदीर उघडा या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीतर्फे आज राज्‍यभर आंदोलन

मुंबई ( राज्य रिपोर्टर ) :  राज्यातील मंदिरे गेली दिड वर्षापासून बंद ठेवण्यात आली आहेत करोनाची लाटही ओसरत जात असल्याचे चित्र असून अनेक निर्बंध हटविले आहेत . मात्र मंदिरे अजूनही  चालू करण्यात आली नाहीत त्यासाठी  मंदीर उघडा या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीतर्फे आज राज्‍यभर आंदोलन करण्‍यात आले. मलबार हिल मुंबई परिसरातील श्री बाबुलनाथ परिसरात करण्‍यात आलेल्‍या आंदोलनाचे नेतृत्‍व विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.