
चंद्रपूर(का.प्र.) महाकाली कॉलरी बेनार ब्रिज स्मशान घाट येथे आज सकाळी झालेल्या दोन ट्रकांच्या धडकेत ट्रक चालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. आज सकाळी ११.३०वाजताच्या सुमारास बल्लारशाह वरून हाईवा ट्रक क्रं.एम. एच . 34.ए. बी .6154 बंगाली कॅम्प मार्गे जात होता. याच वेळी विरुध्द दिशेने येणारा पेट्रोल टंकर क्रं. एम. एच. .34.बी. जी .8787 चा वेग जास्त असल्याने ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने दुसऱ्या ट्रकला आदळला. या धडकेत दोन्ही ट्रक चालक गंभीर जखमी झाले



