*जिल्ह्यात गेल्या २४ तासात १५१ जण कोरोना बाधित आतापर्यंतची
*जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या-१६६५४
*आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या-१३६९२
*सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या-२७१३
*आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या-२४९ जिल्ह्यातील (२३३) बाहेरील (१६)
*जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे.
*सोशिअल डिस्टंसिंगचे पालन करून. मास्कचे वापर करावे.
*अत्यावश्यक कामानीच बाहेर पडा.
*घरी रहा. सुरक्षित रहा.




