चंद्रपुर

चंद्रपूर जिल्ह्यात आज कोरोनाचा महास्फोट

*जिल्ह्यात गेल्या २४ तासात ४३९ जण कोरोना बाधित

*जिल्ह्यात आतापर्यंतची सर्वात जास्त रुग्ण संख्या

* जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या-९३५०

*आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या-५३६२

*सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या-३८४६

*आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १४२ जिल्ह्यातील (१३४) बाहेरील (८)

*जिल्हा प्रशासनाच्या रुग्णांचे पालन करावे.

*सोशिअल डिस्टंसिंग चे पालन करून. मास्कचे वापर करावे.

*अत्यावश्यक कामानीच बाहेर पडावे.

* घरी रहा. सुरक्षित रहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *