चंद्रपुर

चंद्रपूर जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट्स

*जिल्ह्यात गेल्या २४ तासात ४५ जण कोरोना बाधित

*तसेच आज जिल्ह्यात १ जणाचा मृत्यू

*आज कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या-५६

*जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या-२२४२१

*आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या-२१७३७

*सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या-३५६

*आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या-३७३

*जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे.

*सोशिअल डिस्टंसिंगचे पालन करून. मास्कचे वापर करावे.

*अत्यावश्यक कामानीच बाहेर पडा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *