चंद्रपुर

चंद्रपूर जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट्स

*जिल्ह्यात गेल्या २४ तासात ३७३ जण कोरोना बाधित

*जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या-६६८२

*आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या -३६९०

*सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची-२९०३

*आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ८९ जिल्ह्यातील (८२) बाहेरील (७)

*जिल्हा प्रशासनाच्या नियमाचे पालन करावे.

*सोशिअल डिस्टंसिंग चे पालन करून . मास्कचे वापर करावे.

*अत्यावश्यक कामानीच बाहेर पडावे.

*घरी रहा. सुरक्षित रहा.

Leave a Reply

Your email address will not be published.