
*जिल्ह्यात गेल्या २४ तासात ६६ जण कोरोना बाधित
*तसेच जिल्ह्यात आज ४ जणांचा मृत्यू
*जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या-२०८५४
*आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या-१८८६०
*सध्य उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या-१६७१
*आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या-३२३ जिल्ह्यातील (३००)बाहेरील (२३)
*जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे.
*सोशिअल डिस्टंसिंगचे पालन करुण. मास्कचे वापर करावे.
*अत्यावश्यक कामानीच बाहेर पडा.
*घरी रहा. सुरक्षित रहा.



