चंद्रपुर

चंद्रपूर जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट्स

*जिल्ह्यात गेल्या २४ तासात १०९ जण कोरोना बाधित

*तसेच आज जिल्ह्यात ३ जणांचा मृत्यू

*जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या-१८७७८

*आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या-१६६२५

*सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या-१८६८

*आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या-२८५ जिल्ह्यातील (२६५) बाहेरील (२०)

*जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे.

*सोशिअल डिस्टेनिसिंगचे पालन करून. मास्कचे वापर करावे.

*अत्यावश्यक कामानीच बाहेर पडा .

*घरी रहा. सुरक्षित रहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *