चंद्रपुर

चंद्रपूर जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट्स

जिल्ह्यात गेल्या २४ तासात १३७ जण कोरोना बाधित

तसेच जिल्ह्यात आज २ जणांचा मृत्यू

जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या-१३०८

आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९८८३

सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या -३००२

आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या -१९७ जिल्ह्यातील (१८८) बाहेरील (९)

जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे.

सोशिअल डिस्टंसिंगचे पालन करून. मास्कचे वापर करावे.

अत्यावश्यक कामानीच बाहेर पडा.

घरी रहा. सूरक्षित रहा

Leave a Reply

Your email address will not be published.