
*जिल्ह्यात गेल्या २४ तासात २३९ जण कोरोना बाधित
*जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या-१०७५३
*आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या -६७२९
*सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या-३८६२
*आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या-१६२ जिल्ह्यातील (१५३)बाहेरील (९)
*जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे.
*सोशिअल डिस्टंसिंग चे पालन करून. मास्कचे वापर करावे.
*अत्यावश्यक कामानीच बाहेर पडा.
*घरी रहा. सुरक्षित रहा.



