चंद्रपूर (का. प्र):चंद्रपुर जिल्ह्यात सोमवार पासून पुंन्हा कडक लॉकडाऊन होण्याची शक्यता पहा पालकमंत्रांचा हा व्हिडीओ तसेच जिल्ह्यात आज कोरोनाचे १७८ रुग्ण आढळलेले आहेत .
शनिवारी एकही मृत्यू नाही, 9 कोरोनामुक्त, 15 पॉझिटिव्ह चंद्रपूर, दि. 14 ऑगस्ट : गत 24 तासात जिल्ह्यात 9 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 15 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात शनिवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 15 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 0, चंद्रपूर […]
* जिल्ह्यात मागील 24 तासात 170 कोरोनामुक्त * आतापर्यंत 15,422 बाधित झाले बरे * उपचार घेत असलेले बाधित 2,147 चंद्रपूर, दि. 17 नोव्हेंबर: जिल्ह्यात गत 24 तासात 170 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर एका कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 127 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत. आज मृत झालेल्या बाधितामध्ये […]
चंद्रपूर येथील इरई धरणावर १०५ मेगावॅटचे तरंगते सौर ऊर्जा पार्क उभारण्यात येणार असून यासंदर्भात आज ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांच्या उपस्थितीत ऊर्जामंत्री कार्यालयात आढावा बैठक पार पडली. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च ५८० कोटी रुपये अपेक्षित असून १५ महिन्यात हा प्रकल्प उभा राहणार आहे. यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने […]