चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

चंद्रपुरात पुन्हा IPL जुगाराचा NICE गेम सुरू

चंद्रपूर – T20 क्रिकेटचा महासंग्राम IPL 26 मार्चपासून सुरू झाले आहे, यासोबतच क्रिकेटचा जुगार लावणारे सुद्धा पुन्हा सक्रिय झाले आहे. 2 महिन्याच्या Ipl हंगामात हजारो कोटींचा जुगार खेळला जातो.

देशात online जुगाराला प्रतिबंध असला तर तात्पुरती वेबसाईट बनवीत खेळणाऱ्याला आयडी देत फोन पे किंवा गुगल पे द्वारे पैसे घेत त्या आयडी मध्ये COIN ट्रान्सफर केल्या जाते. आणि मग सुरू होतो अवैध जुगाराचा खेळ, अंदर-बाहर प्रत्येक बॉल, रण, विकेट, खेळाडूंवर कोट्यावधी रुपये लावल्या जाते. Indian premier league 2022 वर्ष 2021 मध्ये गडचिरोली पोलिसांनी चंद्रपूरच्या अनेक जुगार खेळाडूंना ताब्यात घेतले होते, आधी 5 तर नंतर आरोपींची संख्या 50 वर पोहचली होती. इतकी मोठी कारवाई पहिल्यांदाच पोलिसांनी केली. विशेष म्हणजे आरोपी चंद्रपुरातील असतांना स्थानिक पोलीस या जुगारापर्यंत पोहचू शकले नाही. पोलिसांच्या मोठ्या कारवाई नंतर सुद्धा चंद्रपुरात पुन्हा IPL चा सट्टा सुरू झाला आहे. Online cricket betting 20 एप्रिलला रामनगर पोलिसांनी क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्यांवर कारवाई यामध्ये अविनाश बारई ला आयकर करण्यात आली मात्र मनीष दास व प्रदीप गंगमवार हे फरार झाले. आधी चंद्रपुरात Betx. co, Nice.777.net या वेबसाईटचा वापर व्हायचा मात्र आता nice7777 वर आयडी बनवीत लाखोंचा जुगार युवक खेळत आहे. Tata IPL TWO Match चंद्रपुरात IPL सट्टेबाजांचे मुख्य केंद्रस्थान म्हणजे जटपुरा गेट परिसर, रघुवंशी कॉम्प्लेक्स परिसर, अंचलेश्वर वार्ड आहे. गडचिरोली पोलिसांनी पकडलेल्या आरोपी मधून काहींनी पुन्हा हा गोरखधंदा चंद्रपुरात सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.